Bap Majha Vedanacha Dhani ...................
हा विडीओ Youtube वर उपलब्ध आहे
https://youtu.be/dz5R51mWKMc
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येने हे त्याहून कठीण आहे.
तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.
तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.
नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये.
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.
कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो.
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग
कळेल.
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.
गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी चंद्राइतकी सुंदर नकोच फक्त परी लाजरी मिळावी.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.
आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात ..
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही.
रोज बोलणारी व्यक्ती
एक दिवस बोलली नाही तर,
अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं.
भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात.
प्रेम हे वार्यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.
समोरच्या व्यक्तीच्या मनात नसल की
आपला प्रत्येक प्रयत्न फेल जातो.
आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या प्रेमाची वाट हवी
|
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…?
|
तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं.. तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..
|
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले..
|
जेव्हा मी तिच्या सोबत असतो, तेव्हा आमचं बोलण कमी आणि नखरेच जास्त असतात... |
माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस.. |
कोणीतरी बोलत स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे. |
माझ्यासारखीच तिची पण अस्वस्थ असेल रात्रभर नाही पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल…. |
थकलो यार मी आता प्रत्येकाला हे सांगता सांगता की, किती IMPORTANT होतीस माझ्यासाठी, आणि तू याच गोष्टीचा फायदा घेतला माझ्यासोबत..!
|
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखडणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो
|
बदलतात ते लोक ज्यांना आपण LIMIT पेक्षा जास्त वेळ दिलेला असतो….! |
माझ्या आयुष्यातील एक सुंदर प्रश्न आहेस तु.. त्या प्रश्नाच उत्तर ही आहेस तु..
|
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे
तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.
कधी छोटा तर कधी जोरात येतो
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो.
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.
कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार कोण कितीही काहीही बोलल तरी..
मी तुला माझी बायकोच म्हणनार
वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल
प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.
टिप्पणियाँ